फूड रेशो
वेग-वेगळ्या विचारांची वेग-वेगळी आखणी आहे वैयक्तीक सवयींचीही सामाजिक हाकणी आहे
काय खायला पाहिजे काय खायचे नको आहे वेग-वेगळ्या विचारांचा वेग-वेगळा रेशो आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा