कुंपण
शेताला कुंपण घातल्याने शेताची चिंता मिटत नाही वाढत्या नैतिक बदलांमुळे आता सुरक्षित वाटत नाही
अनुभव येता समजेलंच आम्ही अफवा वाटत नाही सांगा कोण गँरंटी देईल की कुंपण शेत लुटत नाही
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा