वागणे माणसांचे
नैसर्गिक असली तरीही अनैसर्गिकता वाढत आहे माणसांतली माणूसकीही माणूसच तर तोडत आहे
विश्वासाचे नाते देखील विश्वासबाह्य वागु लागलेत माणसांच्या वागण्यालाही माणसंच त्रागु लागलेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा