शिकताना
शिकण्यासाठी खुप आहे शिकणाराने जाणले पाहिजे सदैव शिकण्याचे ध्येय नसा-नसात भिनले पाहिजे
कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी कधीच कुठलेही भय नसते कधीही काहीही शिकू शकतो शिकण्याला ठराविक वय नसते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा