उघड-उघड सत्य
सत्य माहिती असतानाही खोटे-खोटे दावे असतात पण त्यांचे हे साटे-लोटे जनतेलाही नवे नसतात
कितीही थापा मारल्या तरी सत्य झाकता झाकत नाहीत एवढं उघड-उघड असुनही फेकु काहीच शिकत नाहीत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा