दोष
कुणी काय करायला हवे,.? न करणारे सांगत असतात मात्र इतरांना सांगत असता स्वत:चे प्रश्न रांगत असतात
निसंकोच सांगावे इतरांना पण आपले ना राहून जावे इतरांना दोष देण्याआधी आपणंच आपले पाहून घ्यावे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा