आपल्या विचारांत
विचारांनी विचार जोडता जणू वैचारिक उधाण होते पण विचार कोणते जोडावे यावर कुणी अजाण राहते
विवेकी विचारांची आपल्या विचारांनाही संगत द्यावी अन् अविवेकी काया ही समाजातुन भंगत जावी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा