देखाव्यात
प्रत्येक गोष्ट वरचड हवी ऐपत सुध्दा नसताना आतुन पोकळ असुनही फूगीर बनतात दिसताना
ज्या-त्या गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी रोखाव्यात इतिहास सुध्दा पहा जरासा कित्तेक बुडाले देखाव्यात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा