नाचणारे
ढोल आणि ताश्यांसह डिजेही किर्र वाजु लागले गणपतीचे भक्त गणही गुलालाने सजु लागले
कामापेक्षा बिनाकामाचे मिरवणूकीचा त्राण असतात निमित्त कोणतंही असो नाचणारे बेभान असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा