सत्य
नैतिकतेचा आजकाल का राहिला नाही धाक सत्य जरी दिसलं तरी का असते डोळेझाक,.?
सत्य बघतात लोक सत्य जगतात लोक सत्य बघता-जगता का सत्य झाकतात लोक,.!
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा