ढोंगीपणात
चमत्कार होईल म्हणून लोक विश्वासाने जवळ जातात मात्र लोकांच्या विश्वासावर ढोंगीपणाच्या कवळ येतात
डोळसपणाने पाहिल्यास तो ढोंगीपणाही दिसुन येतो तरीही समाज आंधळा बनुन ढोंगीपणातच फसुन जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा