प्रतिष्ठा
कुणाला आयतीच मिळते कुणाला कमवावी लागते तर कमवलेली प्रतिष्ठाही कुणाला गमवावी लागते
मात्र वास्तव जगताना प्रतिष्ठा घातक ठरू नये आपली प्रतिष्ठा जपताना मानवतेला इजा करू नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा