हा ब्लॉग शोधा

रविवार, १ मे, २०१६

तडका - गौरव कामगारांचा

गौरव कामगारांचा

प्रत्येक काम करण्या
कामगार हवे असतात
कधी कधी जुने तर
कधी हे नवे असतात

त्यांच्या कार्याचा विचार
समाजातुन आला जावा
अन् कामगारांचा गौरव
सन्मानानेच केला जावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा