हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ मे, २०१६

तडका - OUT OF कव्हरेज

OUT OF कव्हरेज

माणसा माणसांना लागलेलं
डिजीटल युगाचं व्यसन आहे
माणसांच्या भेटी-गाठींसाठीही
सोशियल मिडीया स्टेशन आहे

हल्ली माणसा माणसांना
डिजीटल युग खुणावतंय
नेटवर्कच्या बाहेर म्हणजे
जगाच्या बाहेर जाणवतंय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा