संकटी झलक
पाण्याचा प्रश्न हल्ली होत चाललाय गंभीर सृष्टीला पाणी देण्या निसर्गही नाही खंबीर
आता पाणी युध्दाबाबत सारं काही ठळक आहे भविष्यातील संकटांची वर्तमानात झलक आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा