पर्यावरणीय समतोल
ऊगवत्या सुर्यासह ऊगवती आग आहे ऊगवल्या आगीत नैसर्गिक राग आहे
तो नैसर्गिक राग इथे कोसळला आहे पर्यावरणीय समतोल हल्ली ढासळला आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा