राजकीय फडात
कधी कात्रीत कधी सैल फैलावल्या जातात रेंज परिस्थितीनुरूप कधी स्टेज सुध्दा होतात चेंज
कधी लोकाचे आपले तर आपले कधी लोकाचे असतात राजकीय शत्रु अन् मित्रत्वाचे कधीच निर्णय टोकाचे नसतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा