पाणी
अाला दुष्काळ हा वैरी जीणं केलंया हराम कधी मिळेल हो सांगा या यातनांना विराम
कित्तेकांचं आयुष्यही पाण्यामुळे हरू लागलं पाणी जीवन ठरता ठरता जीवघेणंही ठरू लागलं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा