ऊत्तराखंड एक्सप्रेस
सत्तेपासुन दुर लोटण्या भलतीच केली झटापट अल्पमताने पाडण्यास भलता केलता खटाटोप
ज्याच्याकडे बहूमत आहे सत्ता त्याच्या पदरात आहे कटू नितीच्या षढयंत्रांना लोकशाहीची चपराक आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा