हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ५ मे, २०१६

तडका - श्रमदान

श्रमदान

सामाजिक प्रगतीसाठी
वास्तवाचे भान धरावे
सोडून तो लालचीपणा
कधी श्रमदान करावे

स्वत:पासुन कृती असावी
ते नसावे बेगड बोलाचे
सामाजिक सुधारणेसाठी
श्रमदान हे ठरते मोलाचे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा