जात संबंध
अचानक कोणाच्यातरी अब्रुवरती डाका आहे पुन्हा नवख्या गदारोळात टिकेला ऊत्तर टिका आहे
वैयक्तीक बाबींचा संबंधही जाती धर्माशी लावला जातो ठराविक वर्गाच्या मदतीला ठराविक वर्ग धावला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा