बुध्दाची शिकवण
मित्रांशी वागताना प्रेमाने शत्रुंशीही वागावे प्रेमाने समाजामध्ये जगताना माणसांनी जगावे प्रेमाने
माणसांतली दरिद्री माणसांकडून खपावी माणसांतली माणूसकी माणसांनीच जपावी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा