हा ब्लॉग शोधा

ढोंगीपणात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ढोंगीपणात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २४ मे, २०१६

तडका - ढोंगीपणात

ढोंगीपणात

चमत्कार होईल म्हणून लोक
विश्वासाने जवळ जातात
मात्र लोकांच्या विश्वासावर
ढोंगीपणाच्या कवळ येतात

डोळसपणाने पाहिल्यास
तो ढोंगीपणाही दिसुन येतो
तरीही समाज आंधळा बनुन
ढोंगीपणातच फसुन जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३