अफवा
अफवा अशाच पसरवतात ज्या सनसनी ठरल्या जातील समजताक्षणी आर-पार लोकांच्या मनी भरल्या जातील
खरं तर सत्याला बाहेर येण्या इथे बहू फतवा असतात पण वेगाने प्रसारित होनार्या इथे बहू अफवा असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा