हा ब्लॉग शोधा

सोमवार, २ मे, २०१६

तडका - सैराट सुसाट

सैराट सुसाट

समाजा मधुन आलेला
यशाचा ट्रेंडही अफाट आहे
बॉक्स ऑफिसवरतीही
सैराट भलता सुसाट आहे

नवखा येऊन नवखेपणा
चटक्यास बुजवला आहे
नागराजने हा नवा फंडा
मराठीमध्ये गाजवला आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा