आरोप
कधी जवळचे करतात तर कधी दुरचे करतात कधी खालचे करतात तर कधी वरचे करतात
कधी मवाळ करतात तर कधी जहाल करतात मात्र झालेले प्रत्येक आरोप अवस्था तर बेहाल करतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा