विस्तारी कुजबुज
आता करू नंतर करू असं करत घोळलं गेलं घटक पक्षांना सत्तेतुन कसोशीने टाळलं गेलं
पण घटकपक्षांना पाहून करूण काया कळवळली अन् विस्ताराची कुजबुज नव्या नव्यानं खळबळली
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा