राजकीय समीक्षण
टिका करणे,आरोप करणे
हा राजकारणाचा भाग आहे
कुणाच्या निशाणी सिंह तर
कुणाच्या निशाणी वाघ आहे
पण विकास सोडून भरकटने
हा समाजव्यवस्थेला डाग आहे
राजकीय समीक्षण करण्या
जनतेला अजुनही जाग आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विशालजी नमस्कार,
उत्तर द्याहटवातुमच्या वात्रटीका वास्तव परीस्थिती वर मार्मिक भाष्य करणा-या असतात, "मराठी कविता" वर वाचण्यात येतात. खुप शुभेच्छा...
विशालजी नमस्कार,
उत्तर द्याहटवातुमच्या वात्रटीका वास्तव परीस्थिती वर मार्मिक भाष्य करणा-या असतात, "मराठी कविता" वर वाचण्यात येतात. खुप शुभेच्छा...