व्यसन कर्त्याहो
जनहितार्थ सल्ला आहे फुकट म्हणून सोडू नये आपलं जीवन दुर्वेसनांशी चुकुनही कधी जोडू नये
व्यसन सोडल्याने सुटते प्रयत्न कदापी हरू नये आपल्या कर्तृत्वाने आपण समाजाची कीड ठरू नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा