जीवन एक वादळ
गेला जरी तोल तरी सावरताही आलं पाहिजे सावरत का होईना पण वावरताही आलं पाहिजे
अवचित पडलं तरी ऊठुन पळायलाही शिकलं पाहिजे जीवन हे एक वादळ आहे जगायलाही शिकलं पाहिजे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा