क्लिन चीट
आरोप अंगावर येताच पाठराखण हजर असते जहरी जहरी आरोपांना क्लिनचीटचे गाजर असते
क्लिनचीटचे महत्वही हमखास कळू लागेल हवी त्याला क्लिन चीट सहजतेने मिळू लागेल
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा