हा ब्लॉग शोधा

ऊत्तराखंड एक्सप्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऊत्तराखंड एक्सप्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ मे, २०१६

तडका - ऊत्तराखंड एक्सप्रेस

ऊत्तराखंड एक्सप्रेस

सत्तेपासुन दुर लोटण्या
भलतीच केली झटापट
अल्पमताने पाडण्यास
भलता केलता खटाटोप

ज्याच्याकडे बहूमत आहे
सत्ता त्याच्या पदरात आहे
कटू नितीच्या षढयंत्रांना
लोकशाहीची चपराक आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३