हा ब्लॉग शोधा

क्लिन चीट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्लिन चीट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ मे, २०१६

तडका - क्लिन चीट

क्लिन चीट

आरोप अंगावर येताच
पाठराखण हजर असते
जहरी जहरी आरोपांना
क्लिनचीटचे गाजर असते

क्लिनचीटचे महत्वही
हमखास कळू लागेल
हवी त्याला क्लिन चीट
सहजतेने मिळू लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३