हा ब्लॉग शोधा

पर्यावरणीय समतोल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पर्यावरणीय समतोल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ मे, २०१६

तडका - पर्यावरणीय समतोल

पर्यावरणीय समतोल

ऊगवत्या सुर्यासह
ऊगवती आग आहे
ऊगवल्या आगीत
नैसर्गिक राग आहे

तो नैसर्गिक राग
इथे कोसळला आहे
पर्यावरणीय समतोल
हल्ली ढासळला आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३