हा ब्लॉग शोधा

राजकीय फडात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय फडात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ मे, २०१६

तडका - राजकीय फडात

राजकीय फडात

कधी कात्रीत कधी सैल
फैलावल्या जातात रेंज
परिस्थितीनुरूप कधी
स्टेज सुध्दा होतात चेंज

कधी लोकाचे आपले तर
आपले कधी लोकाचे असतात
राजकीय शत्रु अन् मित्रत्वाचे
कधीच निर्णय टोकाचे नसतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३