हा ब्लॉग शोधा

संकटी झलक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संकटी झलक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ मे, २०१६

तडका - संकटी झलक

संकटी झलक

पाण्याचा प्रश्न हल्ली
होत चाललाय गंभीर
सृष्टीला पाणी देण्या
निसर्गही नाही खंबीर

आता पाणी युध्दाबाबत
सारं काही ठळक आहे
भविष्यातील संकटांची
वर्तमानात झलक आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३