हा ब्लॉग शोधा

सैराट सुसाट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सैराट सुसाट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ मे, २०१६

तडका - सैराट सुसाट

सैराट सुसाट

समाजा मधुन आलेला
यशाचा ट्रेंडही अफाट आहे
बॉक्स ऑफिसवरतीही
सैराट भलता सुसाट आहे

नवखा येऊन नवखेपणा
चटक्यास बुजवला आहे
नागराजने हा नवा फंडा
मराठीमध्ये गाजवला आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३