हा ब्लॉग शोधा

व्यसन कर्त्यांहो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यसन कर्त्यांहो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ मे, २०१६

तडका - व्यसन कर्त्यांहो

व्यसन कर्त्याहो

जनहितार्थ सल्ला आहे
फुकट म्हणून सोडू नये
आपलं जीवन दुर्वेसनांशी
चुकुनही कधी जोडू नये

व्यसन सोडल्याने सुटते
प्रयत्न कदापी हरू नये
आपल्या कर्तृत्वाने आपण
समाजाची कीड ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३