हा ब्लॉग शोधा

विस्तारी कुजबुज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विस्तारी कुजबुज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ मे, २०१६

तडका - विस्तारी कुजबुज

विस्तारी कुजबुज

आता करू नंतर करू
असं करत घोळलं गेलं
घटक पक्षांना सत्तेतुन
कसोशीने टाळलं गेलं

पण घटकपक्षांना पाहून
करूण काया कळवळली
अन् विस्ताराची कुजबुज
नव्या नव्यानं खळबळली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३