मनाची काया
एकदा लत लागली की म्हणे सुटता सुटत नाही पण सवय न सुटणं हे आमच्या मनी पटत नाही
इच्छा असेल तर सवय सोडवली जाऊ शकते अन् मनाची काया ही घडवली जाऊ शकते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा