अती आनंद धोक्याचा
हतबल होऊन रडण्यापेक्षा ठाम राहून लढत रहावं दु:खे झूकतील पायापाशी सुखाची वाट चढत रहावं
पण दु:ख सरलं बाजु म्हणून ऊत-मातपणा करू नये अति आनंद धोक्याचा आपल्याच हातुन ठरू नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा