निशाणा
कधी-कधी हूकून-चुकून तर मूद्दामहून कधी-कधी साधताना निशाणा हल्ली कुणी असतात धुंदीमधी
कुणी कुठून कसा केला तर्क-वितर्क हेरला जातो अप्रत्यक्ष केला वारही निशाणेबाज ठरला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा