हा ब्लॉग शोधा

मनाची काया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनाची काया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

तडका - मनाची काया

मनाची काया

एकदा लत लागली की
म्हणे सुटता सुटत नाही
पण सवय न सुटणं हे
आमच्या मनी पटत नाही

इच्छा असेल तर सवय
सोडवली जाऊ शकते
अन् मनाची काया ही
घडवली जाऊ शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३