सलाम तिरंग्याला
पारतंत्री त्या तिमीरातुनी ऊगवला आशा किरण जनते हाती आली सत्ता हे देश-विकासी धोरण
लोकसत्ताक झाले राष्ट्र हो झाले मुक्त गुलाम करीतो हो अभिमानाने या तिरंग्याला सलाम
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा