राजकीय विरोध
जिथे संधी मिळेल तिथे एकमेकांस भिडले जातात सत्ताधार्यांना विरोधक पावलो-पावली नडले जातात
मात्र सुत्र जुळून आले तर ऊलटवारे फिरू लागतात सत्ताधार्यांची पाठराखण विरोधकही करू शकतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा