नैतिकते बाबत,...
कुणी कसे वागावे हे छाती ठोक सांगतात मात्र स्वत: वागताना अनैतिकतेत झिंगतात
ओठात आणि पोटातले नको वेग-वेगळे फ्रॅक्शन करावे नैतिकते बाबत स्वत:चेच आत्मपरिक्षण
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा