हूंडा विसरा
हूंड्यासाठी घडतं हूंड्यामुळे मोडतं लग्नाचं सारं कांड हूंड्यावरच अडतं
नका होऊ गुन्हेगार सांगणं आहे पुन्हा हूंडा देणं-हूंडा घेणं कायद्यात आहे गुन्हा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा