धंदा अपना अपना
प्रत्येकाच्या स्वभावाचे वेग-वेगळे पैलु असतात कुणाचे वागणे चकचकीत तर कुणाचे मैलु असतात
इमानदारीचा धंदा इथे बेइमानी मध्ये घोळतो मात्र बेईमानीची धंदा इमानदारीत चालतो,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा