तीचा संसार
त्याच्या विना तीची हौस फिटता फिटणार नाही त्याच्या सहकार्याविना तीचा संसार थाटणार नाही
आता या गोष्टीचीही येऊ लागलीय साक्ष ती आहे केबल टि.व्ही. तो आहे सेट-टॉप-बॉक्स
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा