शनीच्या रणी
बाईला प्रवेश बंदी शनी तुझ्या दारात बाई समजली तुच्छ या सामाजिक धुरात
प्रवेश नाही तर नाही जाऊच नये त्या रणी समजुन सांगावे कुणी बाईने त्यागावा शनी,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा